Single Remix

MDC SPECIAL

February, 2018

 • 16 February

  पुण्यात पीएमपीने अचानक घेतला पेट; संपूर्ण बस जळून झाली खाक

  पुण्यातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेतील पीएमपी बसच्या कोथरूड डेपोत उभ्या असलेल्या एका बसने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. अग्निशामकविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अग्निशामक आधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोथरूड डेपोत पार्किंगमध्ये असलेली एमएच १२ एचबी १०२० क्रमांकाच्या बसला बाहेर काढण्यापूर्वी तीने अचानक पेट घेतला. या आगीचे प्रमाण एवढे मोठे होते की, …

  Read More »
 • 16 February

  हनिमून साठी गेलेल्या पतीने आपल्या पत्नीला अशी गोष्ट सांगितली,जाणून तुमची पण झोप उडेल

  हनिमून साठी गेलेल्या पत्नीने आपल्या पतीच्या कानात असी काही बोलले कि ते जाजून घेऊन आपली झोपच उडेल .. नई दिल्ली :लग्न एक पवित्र बंधन बाकी देशात लग्नाला घेऊन लोकांचे काही विशेष चांगले विचार नसतात .पण भारत एक सभ्य देश आहे . येथे लहान पानापासूनच मुलांना चांगली शिकवण दिली जाते भारतात लग्नाला इतर नात्या पेक्ष्या चांगले समजले जाते .कारन लग्न हे …

  Read More »
 • 16 February

  काही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.

  आज अश्या मुलींबद्दल प्रकाश टाकू कि ज्या हिच्यासारख्याच फेमस झाल्या होत्या सोशल नेट्वर्किंग मुळे अनेक मुलींच्या जीवनात अनेक बदल होताना आज जाणवत आहे कारण मुली जास्त प्रमाणात ह्याचा पवार करतात. अश्याच काही मुलींच्या बद्दल आपण आज जाणून घेऊ कि त्यांना सोशल नेट्वर्किंग मुळे फार प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या एका विडियो मुले त्यांचे जीवनच बदलून गेले,त्याला काही कारण आहेत कि जिच्यामुळे असे …

  Read More »
 • 16 February

  ह्या अभिनेत्रीचे असे काही Photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत

  आज फक्त तुमच्या कडे कल्पना पाहिजे कि सोशियल मिडीयावर काय चालेल. हि गोस्त एकदा लक्षात आली कि तुमच्या कुठल्याही गोष्टीला कितीही किंमत मिळू शकते. ती गोस्त तुम्ही कुठल्याही विषयावर बनू शकता,. कारण आजकाल लोक फक्त त्या घोस्तीचा विचार न करता त्याच्या प्रसिद्धीमुळे त्याच्याकडे आकर्षित होतात. सर्वसाधारण कुटुंबापासून ते श्रीमंतापर्यंत ह्या सोशियाल मीडियाची क्रेझ आहे. उदाहरण घ्यायचेच म्हंटले तर एखाद्या मोडेल …

  Read More »